ब्रेकिंग
निखील आणि स्नेहलचा विवाह सोहळा संपन्न
निखील आणि स्नेहलचा विवाह सोहळा संपन्न
कोपरगांव । विनोद जवरे ।
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील कै.भाऊसाहेब मार्तंड पा.राहाणे यांचे द्वितीय चिरंजीव मे. कृषीरत्न शेतकरी राजा कृषीसेवा केंद्र संगमनेर खुर्द व साई स्पर्श मोबाईल शॉपी मार्केटयार्ड संगमनेरचे सर्वेसर्वा चि. निखील भाऊसाहेब राहाणे आणि रायतेवाडी येथील प्रगतशील शेतकरी मा.श्री शिवाजी विश्वनाथ पा.कोटकर यांची जेष्ठ कन्या चि.सो.का स्नेहल कोटकर यांचा शुभविवाह रायतेवाडी येथे रविवार दि २१ मे २०२३ रोजी परिसरातील सामाजिक, कृषी, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आदी क्षेत्रात कार्य करत असणारे मान्यवर तसेच नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र परिवार मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.