ब्रेकिंग
कै गीताबाई म्हाळसकर यांचे दुःखद निधन
कै गीताबाई म्हाळसकर यांचे दुःखद निधन
कोपरगाव । विनोद जवरे ।
संत सद्गुरु गोपाजी पतसंस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर म्हाळसकर यांच्या मातोश्री कै गीताबाई लक्ष्मण म्हाळसकर यांचे बुधवार दि २६ जुलै रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.कै. गिताबाई म्हाळसकर यांचा स्वभाव अतिशय मनमिळावु होता तसेच त्या नेहमी सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असायच्या यामुळे म्हाळसकर परिवारासोबत संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, पाच पुतणे, पाच पुतण्या, नातू पणतू असा मोठा परिवार असून त्यांचा दशक्रिया विधी आज शुक्रवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता हनुमान मंदिर वेस, तालुका कोपरगाव येथे होणार असून त्या निमित्ताने ह.भ. प निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगावकर यांचा प्रवचनाचा कार्यक्रम सकाळी ८ वाजता होणार आहे