ब्रेकिंग

जवळके येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत डंका

जवळके येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत डंका

कोपरगांव । प्रतिनिधी ।

गुणवंत विद्यार्थी अनेक उपक्रमांच्या, कलेच्या (Alandi) तसेच परीक्षेच्या माध्यमातून यश संपादन करतात. त्याचाच एक भाग महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पुर्व उच्च प्राथमिक स्कॉलरशिप परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळके येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात अजून एक तूरा लावण्याचे कार्य केले. सन 2023 – 24मध्ये झालेल्या पुर्व उच्च प्राथमिक स्कॉलरशिप परीक्षेत इयत्ता पाचवीचे एकूण 28 विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये 25 विद्यार्थी पात्र झाले आहेत

खालील प्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचे नाव

1) ऋत्वी गणेश थोरात 256/300
2) समिक्षा दादासाहेब नेहे 248/300
3) शिवम अरूण थोरात 248/300
4) अदिती प्रकाश थोरात 244/300
5) सबुरी विनायक थोरात 238/300
6) साक्षी दत्तात्रय थोरात 238/300
7) कृष्णा किशोर नेहे 220/300
8) आयुष राजेंद्र नेहे 220/300
9)आयुष दिलीप शिंदे 216/300
10) वैष्णवी बाळासाहेब नेहे 208/300
11) आराध्या विजय वाणी 208/300
12) प्रथमेश संदीप थोरात 202/300
13) अक्षदा गोरक्षनाथ काकडे 200/300
14) स्तवन स्वामी पाडेकर 200/300
15)श्रावणी तुळशीराम बोडखे192 /300
16) तेजस्विनी सुभाष थोरात 190/300
17) साईच्छा अनिल थोरात 184/300
18) ईश्वरी भाऊसाहेब जडे 178/300
19) उन्नती रवींद्र गोसावी 176 /300
20) अंजली अशोक शेटे 172/300
21) ज्ञानेश्वर बाळासाहेब वाकचौरे 166/300
22) तन्मय महेश थोरात 166/300
23) ईश्वरी सुनील थोरात 156/300
24 ) तनुजा अरूण पोकळे 152/300
25 ) साई जालिंदर थोरात 132/300

हे सर्व विद्यार्थी गुणवत्ता यादी झळकून स्कॉलरशिप साठी पात्र ठरले. तसेच या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक बढे सर तसेच सर्व विद्यार्थ्यांचे बंडूभाऊ थोरात, बाबासाहेब थोरात, परसराम शिंदे,सुनील थोरात, महेश थोरात,ज्ञानदेव थोरात, अरूण थोरात, गणेश थोरात, कानिफनाथ थोरात, संदीप थोरात,वाल्मिक थोरात,सोमनाथ थोरात, दत्तात्रय थोरात तसेच जवळके ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन कमिटीने अभिनंदन केले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!