ब्रेकिंग
नांदूर खुर्द सोसायटीच्या चेअरमन पदी नंदकुमार भास्कर कुशारे तर व्हा.चेअरमन पदी प्रताप बाबुराव शिंदे
नांदूर खुर्द सोसायटीच्या चेअरमन पदी नंदकुमार भास्कर कुशारे तर व्हा.चेअरमन पदी प्रताप बाबुराव शिंदे
रानवड । गायत्री शिरसाट ।
नांदूर खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी नंदकुमार भास्कर कुशारे यांची सलग १६ व्या वर्षी निवड झाली. व्हा चेअरमन पदी प्रताप बाबुराव शिंदे यांची सलग ८व्या वर्षी निवड झाली तसेच निवृत्ती शिवराम कुशारे,भाऊसाहेब सीताराम कुशारे, निवृत्ती देवराम शिंदे,शिवाजी कारभारी शिंदे,राजाराम शंकर हिरे,आनंदा नामदेव कुशारे,
प्रवीण बाळासाहेब कुशारे, सोपान नारायण कुशारे,मीराबाई मधुकर कुशारे,आशा शरद कुशारे यांची संचालक पदी नियुक्ती झाली.या प्रसंगी निवडणूक अधिकारी सचिन काकड साहेब,सचिव एस.पी.तुगावे साहेब व सहकारी दीपक वाढवणे, गारे साहेब,बाळासाहेब ढोमसे साहेब तसेच नांदूर खुर्द सोसायटीचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.