तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर

तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर
तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर
कोपरगाव । प्रतिनिधी । सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत बुधवारी दिनांक २३ एप्रिल रोजी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत व गुरुवार दि २४ एप्रिल रोजी शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नायब तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते व कुलथे यांच्या प्रमुख उपस्थितीत मायरा जगदीश शिरसाठ या लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठ्याद्वारे आरक्षण सोडत काढण्यात आली.

कोळपेवाडी (अनुसूचित जाती)
कोळगाव थडी (अनुसूचित जाती स्त्री)
अंचलगाव (अनुसूचित जाती स्त्री)
मुर्शतपुर (अनुसूचित जाती स्त्री)
आपेगाव (अनुसूचित जाती)
पढेगाव (अनुसुचित जाती)
तळेगाव मळे (अनुसूचित जाती)
धोत्रे (अनुसूचित जाती स्त्री)
घारी (अनुसूचित जाती स्त्री)
सोनेवाडी (अनुसूचित जाती)
—————————–
सुरेगाव (अनुसूचित जमाती)
नाटेगाव (अनुसूचित जमाती स्त्री राखीव)
शिंगणापूर (अनुसूचित जमाती स्त्री राखीव)
खिर्डी गणेश (अनुसूचित जमाती स्त्री राखीव)
घोयेगाव (अनुसूचित जमाती)
भोजडे (अनुसूचित जमाती स्त्री राखीव)
वारी (अनुसूचित जमाती)
खोपडी (अनुसूचित जमाती)
मढी बु (अनुसूचित जमाती स्त्री राखीव)
शहापूर (अनुसूचित जमाती)
बाहदराबाद (अनुसूचित जमाती)
बहादरपूर (अनुसूचित जमाती स्त्री राखीव)
जवळके (अनुसूचित जमाती)
रांजणगाव देशमुख (अनुसूचित जमाती)
मनेगाव (अनुसूचित जमाती स्त्री राखीव)
काकडी मल्हारवाडी (अनुसूचित जमाती स्त्री राखीव)
सोनारी (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव)
माहेगाव देशमुख (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
चासनळी (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
वडगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव)
कारवाडी (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव)
ओगदी (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
बोलकी (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव)
येसगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
धारणगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव)
कोकमठाण (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
तिळवणी (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
उक्कडगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
दहेगाव बोलका (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव) कान्हेगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव)
डाऊच बुद्रुक (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव)
जेऊर कुंभारी (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव)
देर्डे कोराळे (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
मढी खू (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
पोहेगाव बु व पोहेगाव खु (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
गोधेगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव)
मोर्वीस (सर्व साधारण)
धामोरी (सर्वसाधारण)
मायगाव देवी (सर्वसाधारण स्त्री राखीव)
सांगवी भुसार (सर्वसाधारण स्त्री राखीव)
मळेगाव थडी (सर्वसाधारण स्त्री राखीव)
रवंदे (सर्वसाधारण स्त्री राखीव)
कुंभारी (सर्वसाधारण)
वेळापूर (सर्वसाधारण)
मंजूर (सर्वसाधारण स्त्री राखीव)
बक्तरपुर (सर्वसाधारण)
हांडेवाडी (सर्वसाधारण स्त्री राखीव)
शहाजापूर (सर्वसाधारण)
हिंगणी (सर्वसाधारण स्त्री राखीव)
ब्राह्मणगाव (सर्वसाधारण स्त्री राखीव)
करंजी बु (सर्वसाधारण स्त्री राखीव)
टाकळी (सर्वसाधारण स्त्री राखीव)
चांदगव्हाण (सर्वसाधारण)
जेऊर पाटोदा (सर्वसाधारण)
संवत्सर (सर्वसाधारण)
कासली (सर्वसाधारण स्त्री राखीव)
शिरसगाव सावळगाव (सर्वसाधारण)
लौकि (सर्वसाधारण स्त्री राखीव)
सडे (सर्वसाधारण)
देर्डे चांदवड (सर्वसाधारण स्त्री राखीव)
डाऊच खू (सर्वसाधारण)
चांदेकसारे (सर्वसाधारण स्त्री राखीव)
वेस सोयगाव (सर्वसाधारण)
अंजनापुर (सर्वसाधारण)
धोंडेवाडी (सर्वसाधारण स्त्री राखीव)