ब्रेकिंग
प्रेममुर्ती संत मिराबाई कथेचा सारांश
प्रेममुर्ती संत मिराबाई कथेचा सारांश

खेडे । गायत्री शिरसाट ।
वाद्य वृंदाच्या संगीतमय सुरात गणेशाला वंदन करून
प्रत्येकांच्या प्रेमक भावनेने आतुरलेल्या कर्णांनी
ढोल ताशाच्या गजरात वेशभूषेच्या नृत्यांत
हरीच्या गजरात लाखो वर्षांनी आपलं कोणी तरी हरवलेल्या आपल्याला भेटलं याचं प्रचितीचा हा तो क्षणं सडा रांगोळीने मन वेधून घेणारी हीचं ती वेळ अन् आईभगवतीच्या आशिर्वादने सर्वांच्या सहकार्याने
हिंगलाज मातेच्या सान्धियात प्रेममय कृष्णभक्तीतीची वोढ असणार्या प्रेममृती संत मिराबाईंच्या चरीञाला साथ घालत भागवताचा आधार देतं अनेक संताची सांगड घालतं मनाला भुरळ घालणार्या संगीतमय वातावरणात यज्ञाच्या शुभारंभाने प्रथम दिन पार पडला.माधवीचा जन्म अन् सुदरगोपसंग विवाह ही पार पडला. गोवर्धन लिलेत कृष्णाला ओळखल पणं द्वापारातील शापा मुळे माधवीला कलियुगात ही यावं लागलं .राजपुत घराणं रावदुधाजी आजोबा तर रत्नसिंह वडील 1561 आश्विन शुद्ध पोर्णिमा म्हणजेचं रास पोर्णिमा दुपारी 12 वाजेला मिरा चा जन्म राजस्थान मध्ये झाला.अन् अशीचं रास म्हणजेच सर्वंच नृत्य करू लागले अन् दिव्वतीय दिवस पार पडला.

रावदुधाजी जीवनातील पहिले गुरू तर सुदंर असा विग्रह देणारे गिरीधरबाबा दुसरे गूरू .मंगला चंपकलता केसर या सखी तर याचं काळात श्री कृष्णा सोबत मुर्ती रूपात विविह तृतीय दिनी तो पार पडला . निवृत्तीनाथ योग गुरू झाले.8 वर्षांची मीरा समाधीस्ध होवू लागली.संत रोहीदास दिशा गुरू झाले.10 वर्षांची असतानाचं आईचा विरह झाला.काही दिवसांत आजोबाचा ही विरह झाला अन् एक छोटीशी मुलगी अनेक यांतना सहन करू लागली .अश्या बहू कष्टात चतृर्थ दिवस पार पडला .बहिरदास हे संगीत गुरू लाभले.अक्षयतृतीयेला चितोडगड वरील भोजराजा सोबत लौकिक विवाह झाला.पतीचा ही लवकरचं विरह ,सासराचा ,दिराचा ही विरह तर तीला मारण्याचा अनेक प्रयत्न केले 12 नागाचे विष पाजण्यात आलं , भुकेला सिंह सोडण्यातं आला.ठाकूरजीची मुर्ती पळवली.मीराला जेलमधी टाकण्यात आल.त्या काळात 1500/_ पद जेलमधी लिहिले.अश्या प्रकारे अनेक यांतनातून मिरा जात असतानाचं पंचम दिन पार पडला.अनेक ञास सहन करताना मिराने तुलसीदासाला पञ लिहले अन् मिराला चितोडगड सोडून जाण्याची परवानगी दिली.तर ती मेंढत्याला परत आली. नंतर विश्राम घेवून ती अबू पर्वतावर 3 दिवसीय अनुष्ठान केलं .याचं काळात उद्यसिंगाच्या पोटी महाराणा प्रताप नावाचा मुलगा जन्माला आला.जीवस्वामी हे गुरू यांच काळात तिला गुरू भेटले.25वर्षे वृंदावनात राहिली. यांच काळात तीची वैव्रण अवस्था होवू लागली.ह्याचं अनेक भावात सहावा दिवस पार पडला. अनेक यांतना सहन करतं आपल्या शरीराला ञास करतं तिनं ती वृंदावनातून द्वारकेतून आली अन् यांनी यांच यातना अनावर झाल्यावर भगवंतानी अक्षयतृतीयेला 1627 ला तीला स्वतःमध्ये समावून घेतलं अन् आख्खी द्वारकाधीशाची आख्यी मुर्ती निलवर्णीय झाली.अन् शेवट फक्त तीचा पदर राहिला बाकी.आश्या प्रकारे प्रेममुर्ती मिराबाई आपल्या भगवंतात विलीन झाली आणि कथेची सांगता करण्यात आली.