ब्रेकिंग
बहादरपुर मध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा सांगता कार्यक्रमाला सुरूवात
बहादरपुर मध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा सांगता कार्यक्रमाला सुरूवात
कोपरगांव । विनोद जवरे । कोपरगांव तालुक्यातील बहादरपुर येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा कार्यक्रम सुरु झाला आहेत या सोहळ्यासाठी हजारो भाविकांचा उपस्थिती