ब्रेकिंग
वरिष्ठ तंत्रज्ञ नितीनजी गोसावी यांचा सन्मान
वरिष्ठ तंत्रज्ञ नितीनजी गोसावी यांचा सन्मान
खेडे । गायत्री शिरसाट ।
महावितरण हिंगलाजनगर उगांव कक्षाचे वरिष्ट तंत्रज्ञ सर्वाचे लोकप्रिय सहकारी ,कर्मचारी मा.नितिनजी गोसावी यांना महावितरणतर्फे त्यांचे उत्कृष्ट योगदानाबाबत उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे .1 मे 2022 या कामगार दिनी नाशिकरोड येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.मा.नितिनजी गोसावी यांचे आपले कक्षात खरोखरच काम चांगलेच आहे.व ते या सन्मानास पात्रच आहे.त्याबद्दल ग्रामपंचायत हिंगलाजनगर,सर्व सहकारी वर्गांच्या वतीने हार्दिक अभिनंदन