ब्रेकिंग
दिवाळी निमित्त पोहेगाव येथील बाबा मध्ये धमाका ऑफर
दिवाळी निमित्त पोहेगाव येथील बाबा मध्ये धमाका ऑफर
कोपरगाव । विनोद जवरे ।
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील बाबा द परफेक्ट मेन्स वेअर मध्ये यंदाच्या दिवाळी निमित्त वेगवेगळ्या खरेदी वर वेगवेगळ्या बक्षीस योजना सुरू केल्या असून ग्राहकांनी या “दिवाळी बाबा धमाका ऑफर” चा लाभ घ्यावा असे आवाहन प्रो प्रा सागर काथे यांनी केले आहे.