बहादराबाद ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या आरती पाचोरे
बहादरबाद गावातील अवघ्या 23 वर्षाची मुलगी बसली उपसरपंच पदावर
बहादराबाद ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या आरती पाचोरे
बहादरबाद गावातील अवघ्या 23 वर्षाची मुलगी बसली उपसरपंच पदावर
कोपरगाव । प्रतिनिधी ।
कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या आरती पाचोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.उपसरपंच गिताराम पाचोरे यांनी राजीनामा दिल्याने नविन निवड करण्यात आली. आरती पाचोरे यांच्या नावाची सूचना दिपाली जोंधळे यांनी आणली त्यास अनिता पाचोरे यांनी अनुमोदन दिले.सरपंच आश्विनी पाचोरे यांच्या अध्यक्षेतखाली ही निवड करण्यात आली.
यावेळी बहादराबादचे पोलिस पाटील आप्पासाहेब पाचोरे यांचा सेवापूर्ती निमित्त सन्मान करण्यात आला.यावेळी नवनिर्वाचित पदाधिकायांचे संजिवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे यांनी कौतुक केले आहे.
यावेळी साहेबराव पाचोरे , आप्पासाहेब पाचोरे ,दत्तात्रय पाचोरे ,नवनाथ पाचोरे,माजी सरपंच विक्रम पाचोरे ,रामनाथ पाचोरे,शिवनाथ पाचोरे,अरुण पाचोरे,उल्हास पाचोरे ,अण्णासाहेब पाचोरे,काकासाहेब पाचोरे ,गोवर्धन पाचोरे,पाटीलबा पाचोरे,रवींद्र कुरकुटे,गीताराम पाचोरे,निलेश पाचोरे ,बाळासाहेब पाचोरे ,संदीप पाचोरे,संजय पाचोरे ,सुशीलाबाई पाचोरे ,ग्रामसेवक अनिता दिवे ,सुनील पाचोरे ,अमोल पाचोरे ,सुभाष पाचोरे ,गणपत कोल्हे,निवृत्ती पाचोरे ,ह.भ.प.मयूर महाराज पाचोरे ,कैलास पाचोरे ,मनीषा पाचोरे ,श्रद्धा पाचोरे,प्रसाद पाचोरे,राजेंद्र पाचोरे,ज्ञानदेव पाचोरे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.