ब्रेकिंग
७ दिवस अखंड सुरू असलेल्या या भागवत कथेस मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार – आरोग्यदुत बाळासाहेब गव्हाणे

कोपरगांव । प्रतिनिधी । आजी-आजोबांच्या पुण्यस्मरणनिमित्त इतर काही खर्च करण्यापेक्षा सर्वांच्या सहमतीने भागवत कथेचे आयोजन केले.गेल्या ७ दिवस अखंड सुरू असलेल्या या भागवत कथेस मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहिले या सर्वांना आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने दररोज अन्नदान करण्याची सेवा मिळाली तसेच गेल्या दोन दिवसापासून कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस सुरू असताना देखील कथेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांची कुठे कमी जाणवली नाही दररोज आपल्याच गर्दीचा उच्चांक मोडत भागवत कथा आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी संपन्न झाली याबद्दल मी गव्हाणे परिवाराच्या वतीने समस्त अंजनापुर पंचक्रोशीतील महिला पुरुष युवकांचे आभार व्यक्त करतो व माझ्या हातून अशीच देव देश धर्म ची सेवा करण्यासाठी मला बळ मिळावे हे आशीर्वाद आपणाकडे मागतो