ब्रेकिंग

कोपरगाव शहराला समृद्ध आणि विकसित शहर म्हणून नावारूपाला आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार – आ.आशुतोष काळे

प्रभाग ६ आणि ७ च्या कॉर्नर सभेला लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जाहिरात

कोपरगाव शहराला समृद्ध आणि विकसित शहर म्हणून नावारूपाला आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार – आ.आशुतोष काळ

प्रभाग ६ आणि ७ च्या कॉर्नर सभेला लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव नगरपरीषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून द्या विकासाचे कोणतेच मुलभूत प्रश्न शिल्लक ठेवणार नाही.कोपरगाव शहराला समृद्ध आणि विकसित शहर म्हणून नावारूपाला आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असून कोपरगावकरांना अपेक्षित असलेला विकास करायचा आहे. त्यासाठी कोपरगाव नगरपरीषदेची सत्ता द्या, विकासाच्या राहिलेल्या समस्या संपुष्टात आणल्याशिवाय राहणार असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ६ व ७ मध्ये आयोजित कॉर्नर सभेत उपस्थित नागरीकांना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश (काका) कोयटे तसेच प्रभाग क्रमांक ६ व ७ मधील नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित कॉर्नर सभेत आ.आशुतोष काळे यांनी प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत कोपरगावच्या सर्वांगीण विकासाचा सविस्तर आराखडा मांडत नागरीकांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.यावेळीआ.आशुतोष काळे पुढे म्हणाले की, पिण्याच्या प्रश्न मार्गी लागला आहे. अनेक मुख्य रस्त्यांची कामे झाली आहेत त्याचबरोबर स्वच्छता, भूमिगत गटारी, शहर सुशोभिकरण अशा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित शिल्लक असलेल्या सर्व मुलभूत प्रश्नांवर येत्या तीन वर्षांत कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके पूर्ण होत असतांना  त्यापैकी तब्बल चाळीस वर्षे विरोधकांच्या हातात सत्ता होती. या चाळीस वर्षात कोपरगावचा विकास वेगाने व्हायला हवा होता, मात्र विरोधकांनी जाणीव पूर्वक कोपरगावच्या विकासाची गंगा अडवण्याचे काम केले. नागरिकांच्या समस्या सुटल्या तर राजकारण कशावर करणार, या मानसिकते%A

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!