ब्रेकिंग
कै.सौ.जिजाबाई विश्वनाथ थोरात यांचा उद्या दशक्रिया विधी
कै.सौ.जिजाबाई विश्वनाथ थोरात यांचा उद्या दशक्रिया विधी

कै.सौ.जिजाबाई विश्वनाथ थोरात यांचा उद्या दशक्रिया विधी
कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगांव तालुक्यातील जवळके येथील जिजाबाई विश्वनाथ थोरात यांचे दि 15/5/2026 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात,पती,मुले,मुली,नातु असा मोठा परिवार आहे. त्याच्या जाण्याने जवळके गावात शोककळा पसरली आहे. त्याचा दशक्रिया विधी रविवार दि 24/5/2026 रोजी शेतकरी माध्यमिक विद्यालय येथे होणार आहे. त्याप्रसंगी ह.भ.प. विजयानंदगिरी महाराज ( पुणतांबा ) यांचे प्रवचन होईल.