ब्रेकिंग
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने रोहमारे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भव्य प्रभात फेरी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने रोहमारे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भव्य प्रभात फेरी
कोपरगांव । विनोद जवरे ।
कोपरगांव तालुक्यातील जवळके येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने हर घर तिरंगा जनजागृती रॅली पार पडली विद्यार्थ्यांनी घोषणा देत गावातून फेरी काढत घरोघरी तिरंगा उभारण्याबाबत जनजागृती केली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डी.आर .सोनवणे आदी सह शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी सहभागी झाले होते.