अमृतवाहिनीच्या निडो इंटरनॅशनल स्कूलचा १००% निकाल

संगमनेर । प्रतिनिधी । अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे निडो इंटरनॅशनल स्कूलच्या दुसऱ्या बॅचने आयजीसीएसई (IGCSE) केंब्रिज अभ्यासक्रम(ग्रेड 10) शंभर टक्के निकालाची कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, शिस्तबद्ध वातावरण, आणि अमृतवाहिनी संस्थेचे नियोजन अधोरेखित झाले आहे, अशी माहिती निडो स्कूलच्या शाळा संचालिका सौ. अंजली कन्नावार यांनी दिली आहे. संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलने शालेय उपक्रमाबरोबर आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी (IGCSE) स्कूल मधून १२ विद्यार्थी बसले होते व सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले असून एकूण निकाल शंभर टक्के लागला आहे. सर्व विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले आहेत. यामध्ये कु. अन्वित अशोक लिंबेकर ८९.१७% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवि ला आहे. ५A*आणि १B श्रेणी मिळालेली आहे, ती प्रमाणे :

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही.बी.धुमाळ, डॉ.जे.बी.गुरव, शाळा संचालिका सौ अंजली कन्नावार यांनी अभिनंदन केले.
केमिस्ट्री – 0620 -९५ A*,
फिजिक्स – 0625 – ९४ A*, ICT – 0417 – ९२ A*,गणित – 0580 – ९१ A*, हिंदी -0549 – 90 A* तसेच कु. तन्मय दिलीपकुमार सोनवणे याने ८८% टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.दोन विषयात प्रथम क्रमांक याने मिळविला आहे.हिंदी-0549 – ९२ A*, इंग्रजी द्वितीय भाषा – 0510 -84 A श्रेणी मिळाली आहे. व इतर चार विषयात A श्रेणी मिळाली आहे. कु. सात्विक नितीन हासे याने ८६.५०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. तीन विषयांत A*, दोन विषयांत A व एका विषयात B श्रेणी मिळाली आहे. तसेच कु. रिया निलेश पटणी या विद्यार्थिनीने बायोलॉजी 0610 – ८५ A श्रेणी मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.