ब्रेकिंग
अमृतवाहिनी फार्मसी च्या 14 विद्यार्थ्यांचे जी पॅट परीक्षेत मोठे यश

संगमनेर । विनोद जवरे ।
मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्यातर्फे एम फार्मसी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जी पॅट -2023 परीक्षेत अमृतवाहिनी बी फार्मसी च्या 14 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण यांनी दिली आहे.
अमृतवाहिनी ही संस्था गुणवत्ता उत्कृष्ट निकाल व प्लेसमेंट ची सुविधा यामुळे राज्यभरात लोकप्रिय ठरली आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असून स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जात आहे या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्या पगारांवर थेट निवड झाली आहेत

एम फार्मसी करता मानव संसाधन मंत्रालय नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जी पॅट 2023 परीक्षेत 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रियांका उगले (९९.७९%), अनिकेत सोहनी (९९.७४%), सायली आहेर (९९.२४%), आदेश मंडलिक (९८.९६%), सिद्धांत जोंधळे (९७.७३%), कावेरी ऊरडे (९७.६२%), निकिता मुरकुटे (९२.९१%), प्रतिक्षा नलावडे (९२.८१%), किशोर सांगळे (९१.९९%), राहुल वाघमोडे (९१.८२%), सायली गायकवाड (९०.७८%), सुधीर वाकचौरे (८४.८८%). अक्षय ढवळे (६४.०६%) आणि अंकुश तांबडे (६४.०६%) या विद्यार्थ्यांचा सामावेश आहे.

या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल राज्याचे माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम जे चव्हाण सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे