के .के.वाघ महाविद्यालयात स्मृतीगंध सोहळा संपन्न
के .के.वाघ महाविद्यालयात स्मृतीगंध सोहळा संपन्न
खेडे । गायत्री शिरसाट ।
मैत्री काॅलजेमधल्या आठवणींच्या बाकावरची हरवलेल्या नांत्यांची के.के.वाघ महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा प्रसंगी प्रमुख उपस्थिती माजी.प्राचार्य R.m चिंतामनी सर आजी प्राचार्य वाघ सर कला विभाग प्रमुख डाॅ.भावना पौळ विज्ञान विभाग प्रमुख तासकर मॅडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या क्रार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. प्रस्तावना बाहेकर मॅडम यांनी केले.तर शब्दसुमनांनी मान्यवरांचे स्वागत हे डाॅ .भावना पोळ यांनी तर आतिथीचा परिचय प्रा.तासकर मॅडम यांनी तर अनेक विद्यार्थ्यांनी आपले विचार अन् जुन्या आठवणीला ऊजाळा या व्यासपीठवरून दिला.यांत प्रमिला वाघ , कोमल मत्सागर , दिपाली , गायञी शिरसाट , अमोल, सानप , हर्षल अश्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या हरवलेल्या गोष्टीना ऊजाळा दिला.
सोबतचं आध्यक्ष R.M चिंतामणी सर यांनी जीवनाच्या अनेक सुंदर क्षणांच सोबतचं उच्चशिखरे गांढण्याची तत्वे विद्यार्थ्यांना सांगितली .प्राचार्य वाघ सर यांनी अनुभवलेले विद्यार्थ्यांच्या काही आठवणी मांडल्या या क्रार्यक्रमांचे सुंदर अशे सुञं धरून क्रार्यक्रम करणारे सुणसंचालक ठोके सरांनी केले.अन् प्रा.कोल्हे मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून सुंदर अश्या क्रार्यक्रमांची सांगता केली .या संपूर्ण क्रार्यक्रमासाठी प्रा.राऊत सर प्रा.जाधव मॅडम प्रा.गायकर मॅडम प्रा.गायकवाड सर प्रा.जाधव सर तसेचं सर्व॔च शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी कष्ट घेवून हरवलेल्या पाखरांना पुन्हा एकदा एकञं आनन्यांचा योग या ठिकाणी आला.