ब्रेकिंग
विकासाचे शिल्पकार आदरणीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
मा. श्री. गोपीनाथ पा.रहाणे ( सरपंच बहादरपुर ) *ग्रामपंचायत श्री क्षेत्र बहादरपुर*
विकासाचे शिल्पकार आदरणीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
कोपरगाव तालुक्याच्या गतिमान विकासाचे शिल्पकार आदरणीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांनी मतदार संघात गेली 5 वर्षात केलेल्या विकास कामाचे आणि विश्वासाचे हे फळ आहे. आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या प्रामाणिक मेहनतीचे हे फळ आहे
आदरणीय अजित दादांनी व्यक्त केलेल्या ईच्छा पलीकडे जाऊन मतदार संघाने दादांना मताधिक्य दिले आहे लवकरच दादांना मंत्री पदाची मोठी जबाबदारी मिळावी हीच सद्गुरू साईनाथ महाराज चरणी प्रार्थना आमदार आशुतोष दादा काळे यांची मतदार संघातून प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल बहादरपुर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सन्माननीय सदस्य व समस्त ग्रामस्थ यांच्या दादांचे खूप खूप अभिनंदन