ब्रेकिंग

आपले नगर न्युज वर्धापनदिन निमित्त हार्दिक शुभेच्छा

वाचकांच्या उदंड प्रतिसादाने 'आपले नगर' न्युज बनलंय जनतेच्या मनातील लोकप्रिय न्युज पोर्टल

आपले नगर न्युज वर्धापनदिन निमित्त हार्दिक शुभेच्छा
जाहिरात मो -7756045359

वाचकांच्या उदंड प्रतिसादाने ‘आपले नगर’ न्युज बनलंय जनतेच्या मनातील लोकप्रिय न्युज पोर्टल

अहिल्यानगर । प्रतिनिधी । आपले नगर न्युज पोर्टलचे तीन वर्षाचे सिंहावलोकन आपल्यासमोर मांडताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. “बातमी क्षणा क्षणात मना मनात” हे ब्रिद वाक्य घेऊन 21 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू झालेल्या ‘आपले नगर’ या न्यूज पोर्टल ला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून 3 वर्षात 58 लाख 47 हजार युनिक व्हिजिट (वाचक भेट) आपले नगर न्युजला झाल्या आहेत. आपले नगर न्युजने तीन वर्षात 4000 हजार बातम्या प्रसिध्द केल्या आहेत.लाखो वाचक आपले नगर न्युज सोबत जोडले गेले आहेत.

जाहिरात मो -7756045359
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!