ब्रेकिंग

तालुक्यातील २६ ग्रामपंचायत निवडणूक साठी निवडणूक निर्णय व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्ती

तालुक्यातील २६ ग्रामपंचायत निवडणूक साठी निवडणूक निर्णय व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्ती

कोपरगांव । विनोद जवरे ।

कोपरगाव तालुक्यातील माहे ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींना थेट जनतेतून सरपंच व सदस्य निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून या निवडणूक कार्यक्रमात कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींचा समावेश असून ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे व्हावी म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी निवडणूक निर्णय व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नुकतीच कोपरगाव ते तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी विजय बोरुडे यांनी शुक्रवार दि १८ नोव्हेंबर २०२२ रोजी आदिसूचना काढत जाहीर केल्या आहे. १) भोजडे व सडे- पी.एन.तोरवणे (विस्ताराधिकारी) कृष्णदास अहिरे (ग्रामसेवक)२) शिंगणापूर- डी.एस.गायकवाड (कक्ष अधिकारी), बाजीराव बाचकर (ग्रामसेवक)३) कोळपेवाडी- आर.पी डोंगरे (कार्यालयीन अधीक्षक) भीमराज बागुल (ग्रामसेवक) ४) खिर्डी गणेश-पी.जी.जाधव (कृषी पर्यवेक्षक)
बी.बी रजपूरत (कृषी सहाय्यक)

५) माहेगाव देशमुख- बी.बी वाघमोडे (विस्ताराधिकारी) संजय काटे (ग्रामसेवक) ६) रांजणगाव देशमुख व शहापूर-
आर.टी दिघे (कनिष्ठ अभियंता)मधुकर पगारे (ग्रामसेवक) ७) डाऊच बु व देर्डे कोराळे-
पी.डी जगताप (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक)
संग्राम बोर्डे (ग्रामसेवक) ८) हंडेवाडी व बक्तरपुर-
एस.घनकुटे (कृषी पर्यवेक्षक) डि.के पवार (कृषी सहाय्यक) ९)खोपडी व करंजी- डी.एल.ठाकरे (कृषी पर्यवेक्षक) योगेश माळी (कृषी सहाय्यक)
१०) वडगाव,वेस व सोयगाव- आर.जी.जगधनी (कृषी सहाय्यक) प्रशांत बागल (कृषी सहाय्यक) ११) सोनेवाडी- एस.डी नलगे (कार्यालयीन अधीक्षक) रामेश्वर नेवगे ( ग्रामसेवक) १२) चांदेकसारे-
एस.आर.शिंदे (कृषी सहाय्यक) सचिन राठोड (कृषी सहाय्यक) १३) मोर्वीस व पढेगाव- एस.एस.जेजुरकर (स्थापत्य अभियंता) विजय अहिरे (कृषी सहाय्यक) १४) चासनळी व बहादराबाद एन.जी.गायकवाड (शाखा अभियंता) डी.एन बनकर (ग्रामसेवक) १५) डाऊच खु व बहादरपूर जी.पी.गुंजाळ (शाखा अभियंता) प्रसाद अडसूळ (ग्रामसेवक) १६) राखीव –
आर.व्ही.पाटील (कनिष्ठ अभियंता) भानुदास दाभाडे ( ग्रामसेवक) १८) राखीव- ए.पी.वाघ (कनिष्ठ अभियंता)
प्रकाश जाधव (ग्रामसेवक) १९) राखीव – जी.आर सोनवणे (कनिष्ठ अभियंता) सुधाकर पगारे (ग्रामसेवक)

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!