ब्रेकिंग

उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवारांचे आ. आशुतोष काळेंनी केले स्वागत

उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवारांचे आ. आशुतोष काळेंनी केले स्वागत

जाहिरात मो-7756045359
उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवारांचे आ. आशुतोष काळेंनी केले स्वागत

कोपरगांव । प्रतिनिधी । राज्याच्या कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्राताई पवार गुरुवार (दि.२७) रोजी अहिल्यानगर दौऱ्यावर आल्या असता आ. आशुतोष काळे यांनी लोणी येथे कोपरगाव मतदारसंघातील जनतेच्या वतीने त्यांचे स्वागत केले.सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा १२६ वा जयंती समारंभ आणि साहित्य व कलागौरव पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्राताई पवार अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता आमदार आशुतोष काळे यांनी लोणी येथे त्यांचे कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने स्वागत केले. या जयंती समारंभ आणि साहित्य व कलागौरव पुरस्कार वितरण या सोहळ्याला आ. आशुतोष काळे यांनी उपस्थित राहून शुभेछा दिल्या.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!