ब्रेकिंग
गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडकडून दीपावली व पाडव्याच्या शुभेच्छा!
गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडकडून दीपावली व पाडव्याच्या शुभेच्छा!

गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडकडून दीपावली व पाडव्याच्या शुभेच्छा!
कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील साकरवाडी येथील सोमय्या ग्रुपच्या गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडच्या वतीने सर्व नागरिकांना दीपावली व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.साखर, रसायने, अल्कोहोल आणि विविध औद्योगिक उत्पादनांच्या निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेली ही कंपनी जैवशुद्धीकरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा दृष्टिकोन जोपासत कंपनीची वाटचाल सुरू आहे.

दीपावलीचा हा मंगलमय सण प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद घेऊन येवो, अशी सदिच्छा गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.



