ब्रेकिंग

वेस येथील प्रगतशील शेतकरी विजय म्हाळसकर यांचे निधन

वेस येथील प्रगतशील शेतकरी विजय म्हाळसकर यांचे निधन

कोपरगांव । प्रतिनिधी ।

कोपरगांव तालुक्यातील वेस- सोयगांव येथील प्रगतशील शेतकरी विजय रामभाऊ म्हाळसकर यांचे दि 15/1/2024 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात आई,पत्नी, भाऊ,मुले,मुली असा मोठा परिवार आहे. त्याच्या जाण्याने वेस गावात शोककळा पसरली आहे. त्याचा दशक्रिया विधी बुधवार दि 24/1/2024 रोजी मारूती मंदिर वेस येथे होणार आहे. त्याप्रसंगी ह.भ.प. बाबासाहेब महाराज गायकवाड यांचे प्रवचन होईल.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!