ब्रेकिंग
कै.सौ.आसराबाई रामभाऊ गायकवाड यांचा उद्या दशक्रिया विधी
कै.सौ.आसराबाई रामभाऊ गायकवाड यांचा उद्या दशक्रिया विधी
कै.सौ.आसराबाई रामभाऊ गायकवाड यांचा उद्या दशक्रिया विधी
कोपरगांव । प्रतिनिधी ।
कोपरगांव तालुक्यातील वेस – सोयगांव येथील आसराबाई रामभाऊ गायकवाड यांचे दि 25/1/2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात,पती,मुले,मुली,नातु असा मोठा परिवार आहे. त्याच्या जाण्याने वेस – सोयगाव गावात शोककळा पसरली आहे. त्याचा दशक्रिया विधी सोमवार दि 03/2/2025 रोजी हनुमान मंदिर वेस -सोयगाव येथे होणार आहे. त्याप्रसंगी ह.भ.प.धावणे महाराज ( लोणी ) यांचे प्रवचन होईल.