ब्रेकिंग

देशाचे संरक्षण मंत्री ना. राजनाथ सिंग व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आ. आशुतोष काळे यांनी केले स्वागत

देशाचे संरक्षण मंत्री ना. राजनाथ सिंग व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आ. आशुतोष काळे यांनी केले स्वागत

जाहिरात मो-7756045359

देशाचे संरक्षण मंत्री ना. राजनाथ सिंग व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आ. आशुतोष काळे यांनी केले स्वागत

कोपरगांव । प्रतिनिधी । देशाचे कर्तव्यदक्ष संरक्षण मंत्री ना. राजनाथ सिंग व राज्याचे कार्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अहिल्यानगर दौऱ्यावर आले असता आ. आशुतोष काळे यांनी शिर्डी येथे कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने त्यांचे स्वागत केले.

शिर्डी- सावळीविहीर (एम.आय.डी.सी.) येथे आयोजित क्षेपणास्त्र संकुल व तोफगोळा (आर्टिलरी शेल) उत्पादन प्रकल्प लोकार्पण सोहळ्यासाठी देशाचे संरक्षणमंत्री ना. राजनाथजी सिंग साहेब व राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता आमदार आशुतोष काळे यांनी शिर्डी येथे त्यांचे कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने स्वागत केले. यावेळी विधान परिषदेचे सभापती ना. प्रा. राम शिंदे, जिल्ह्याचे पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आदी सह विविध मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!