ब्रेकिंग

लोकशाहीच्या समर्थनार्थ अहिल्यानगरच्या रस्त्यांवर जनसागर!

लोकशाहीच्या समर्थनार्थ अहिल्यानगरच्या रस्त्यांवर जनसागर!

अहिल्यानगर । प्रतिनिधी । भाजपाच्या वतीने आयोजित ‘लोकतंत्र बचाव, भीडतंत्र हटाव’ महारॅलीला अहिल्यानगर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या रॅलीत जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सभापती प्रा. राम शिंदे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणाचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!