ब्रेकिंग

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छांचा वर्षाव!

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छांचा वर्षाव!

जाहिरात -7756045359

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छांचा वर्षाव!

संगमनेर । प्रतिनिधी । दीपावली हा आनंद, उत्साह, मांगल्य आणि प्रकाशाचा सण असून, या सणाच्या निमित्ताने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व नागरिकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

दीपावलीचा हा मंगलमय सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद, समाधान, सुख आणि समृद्धीचा प्रकाश घेऊन येवो. प्रत्येकाच्या आयुष्यात नवी उमेद, नवे चैतन्य आणि सकारात्मकतेची ऊर्जा निर्माण होवो. तसेच प्रत्येक कुटुंबात सुख, शांती, आरोग्य आणि भरभराट नांदो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

जाहिरात -7756045359
सण-उत्सव हे समाजातील प्रेम, आपुलकी, बंधुभाव आणि एकोपा वाढविण्याचे माध्यम आहेत. दीपावलीच्या निमित्ताने प्रत्येकाने आनंदाची देवाणघेवाण करीत सामाजिक सलोखा आणि माणुसकीची भावना अधिक दृढ करावी, असे आवाहनही या शुभेच्छा संदेशातून करण्यात आले आहे.आपल्या सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक आणि मंगलमय शुभेच्छा!

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!