ब्रेकिंग

शिर्डी मतदार संघातील रहिमपूर येथील विखे पाटील परिवाराचे एकनिष्ठ कार्यकर्ते सचिन शिंदे यांच्यावर भाजपची मोठी जबाबदारी !

शिर्डी मतदार संघातील रहिमपूर येथील विखे पाटील परिवाराचे एकनिष्ठ कार्यकर्ते सचिन शिंदे यांच्यावर भाजपची मोठी जबाबदारी !

जाहिरात मो-7756055359

शिर्डी मतदार संघातील रहिमपूर येथील विखे पाटील परिवाराचे एकनिष्ठ कार्यकर्ते सचिन शिंदे यांच्यावर भाजपची मोठी जबाबदारी !

संगमनेर । प्रतिनिधी । संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथील विखे पाटील परिवाराचे खंदे समर्थक व विश्वासू सचिन रघुनाथ शिंदे, यांच्यावर भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य डॉ .राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्ह्याचे भाजपा उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांनी सचिन रघुनाथ शिंदे यांना भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदाची निवड झालेली पत्र नुकतेच देण्यात आले आहे .सचिन शिंदे यांनी भाजप पक्षाच्या वाढीसाठी उत्तर जिल्हा तिल युवक वर्गाची मोठी एकजूट तयार केली व संघटन केले तसेच रहिमपूर गावातील अनेक विकास कामे मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी व विखे पाटील परिवाराकडून अनेक विकास कामे त्यांनी आतापर्यंत केले आहेत तसेच महिला बचत गटांसाठी अनेक शासकीय योजना तसेच महिला बचत गटातील महिलांना देवी दर्शनासाठी पूर्ण खर्च सचिन शिंदे हे करत असतात असे मोठं काम चालू आहे सामाजिक उपक्रमामध्ये,ते नेहमी भाग घेत . असतात तसेच त्यांनी जिल्ह्यातून युवक वर्गाची अडीअडचणी समजून घेऊन सचिन शिंदे हे सर्वसामान्य जनतेचे समस्या अडीअडचणी दूर होण्यासाठी कायम प्रयत्न करत असतात त्याच्यामुळे सचिन भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक तरुण वर्ग एकत्र आला आहे तसेच आदिवासी समाजासाठी आदिवासी आदिवासी दिन साजरा करत असतात मेळावे,व आदिवासी समाजासाठी शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात.त्यामुळे ह्या केलेल्या कामाची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दलअहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील ,,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र , डॉक्टर सुजय दादा विखे पाटील,संगणमेर मतदारसंघाचे आमदार अमोल भाऊ खताळ,,अहिल्यानगर भाजपा उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर,रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री ताई विखे पाटील, यांनी सचिन शिंदे यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले असून व शुभेच्छा दिल्या आहेत .

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!