ब्रेकिंग
जवळके ग्रामस्थांच्या वतीने कांचनचा सत्कार संपन्न
जवळके ग्रामस्थांच्या वतीने कांचनचा सत्कार संपन्न

कोपरगांव । प्रतिनिधी ।
कोपरगांव तालुक्यातील जवळके येथील माजी सरपंच बंडोपंत थोरात यांची कन्या कु.कांचन बंडोपंत थोरात हिची IDBI बँकेच्या ज्युनिअर असिस्टंट मँनेजरपदी निवड झाल्याबद्दल जवळके ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना प्रणीत शेतकरी सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष परशराम शिंदे तसेच माजी सरपंच बंडोपंत थोरात , सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब थोरात,पंढरीनाथ थोरात, अनिल जवरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.




