ब्रेकिंग

प्रगतशील शेतकरी साहेबराव जगन्नाथ गव्हाणे यांचे निधन

प्रगतशील शेतकरी साहेबराव जगन्नाथ गव्हाणे यांचे निधन

कोपरगांव । प्रतिनिधी ।

कोपरगांव तालुक्यातील अंजनापुर येथील प्रगतशील शेतकरी साहेबराव जगन्नाथ गव्हाणे यांचे दि 3/4/2024 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली असा मोठा परिवार आहे. त्याच्या जाण्याने अंजनापुर गावात शोककळा पसरली आहे. त्याचा दशक्रिया विधी शुक्रवार दि 12/4/2024 रोजी हनुमान मंदिर अंजनापुर येथे होणार आहे. त्याप्रसंगी गणेश महाराज वाघमारे यांची किर्तन सेवा होईल

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!