ब्रेकिंग

शहापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यानिमित्ताने आज ध्वजारोहण

शहापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यानिमित्ताने आज ध्वजारोहण
कोपरगांव । प्रतिनिधी ।
 सर्व भाविकांना सांगण्यात आनंद वाटतो की सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज  त्रिशतकोत्तरअमृत महोत्सवी व दक्षिणमुखी हनुमंतराय अखंड हरिनाम सप्ताह वर्ष४३ वे  तसेच श्री संत कवी महिपती महाराज पायी दिंडी तपपूर्ती सोहळा संगीत गाथा पारायण सोहळ्यानिमित्त व हनुमान जयंतीच्या पर्व काळावर आज  मंगळवार दिनांक=23/04/2024रोजी. सायंकाळी ठीक 4.00 वाजता ध्वजारो हण सोहळ्याचे नियोजन करण्यात आलेले आहे तरी सर्व गावातील भाविकांनी  व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ध्वजारोहण सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे ही नम्र विनंती
                   आपले नम्र
 समस्त ग्रामस्थ शहापूर तरुण मंडळ व माऊली भजनी मंडळ व  पंचक्रोशी
                         शुभ हस्ते
ह.भ.प. वैराग्यमूर्ती. ज्ञानेश्वर माऊली कदम (आळंदी देवाची)
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!