ब्रेकिंग

कोपरगाव मध्ये वडापावच्या दुकानात गँसटीकीचा स्फोट युवक जखमी

जाहिरात मो -7756045359

कोपरगाव मध्ये वडापावच्या दुकानात गँसटीकीचा स्फोट युवक जखमी

कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गांधी स्मारक परिसरात असलेल्या हलवाई वडेवाले’ या दुकानात गँस गळीतीमुळे आगीचा भडका होवुन 21 वर्षीय युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, गॅस टाकीच्या पाईपमध्ये बिघाड झाल्याने गॅस गळती सुरू झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येण्याआधीच साचलेल्या गॅसने पेट घेतला आणि काही क्षणांतच स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने असून परिसरात काही काळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होतेघटनेनंतर स्थानिकांनी तत्परता दाखवत जखमी युवकाला तात्काळ शहरातील खाजगी रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!