ब्रेकिंग

बहादरपुर येथील प्रगतशील शेतकरी सावळेराम रहाणे यांचे निधन

बहादरपुर येथील प्रगतशील शेतकरी सावळेराम रहाणे यांचे निधन
कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर येथील संत सद्गुरु गोपाजी बाबा  पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब रहाणे यांचे वडील बहादरपुर येथील प्रगतशील शेतकरी कै.सावळेराम गोविंद रहाणे  यांचे  दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना नातवंडे,पणतू असा मोठा परिवार आहे.
सावळेराम रहाणे यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावु होता तसेच ते नेहमीच धार्मिक शैक्षणिक कार्यामध्ये आग्रेसर असायचे त्यामुळे त्यांचा जाण्याने बहादरपुर गावात शोककळा पसरली असून त्यांचा दशक्रिया विधी बुधवार  दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी बहादरपुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात होणार आहे या प्रसंगी ह.भ.प.संत चरण रज गोविंद महाराज मलिक गोदावरी धाम सरला बेट यांचे प्रवचन होईल
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!